अभिषेक बच्चन 'या' अभिनेत्रीला करतोय डेट?

Anuradha Vipat

घटस्फोटाच्या चर्चा

एकीकडे ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आहेत.

Abhishek Bachchan

प्रेमाची एन्ट्री

तर दुसरीकडे अभिषेकच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एन्ट्री झाल्याची चर्चा रंगली आहे.

Abhishek Bachchan

नाव

अभिषेकचं नाव अभिनेत्री निम्रत कौरशी जोडलं जात आहे.

Abhishek Bachchan

एकत्र काम

निम्रत आणि अभिषेक यांनी ‘दसवी’ सिनेमात एकत्र काम केलं होतं.

Abhishek Bachchan

ट्रोलिंगचा सामना

आता चर्चा रंगल्यानंतर निम्रतला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

Abhishek Bachchan

व्हायरल

आता निम्रत कौरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Abhishek Bachchan

ट्रोलिंगचा सामना

अभिषेक सोबत अफेअरची चर्चा रंगल्यामुळे निम्रतला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

Abhishek Bachchan

चाहत पांडेने दिली आपल्या प्रेमाची कबुली

येथे क्लिक करा