Anuradha Vipat
हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची मुलगी आणि प्रसिद्ध अभिनेत्री ईशा देओल तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.
सोशल मीडियावर असे दावे देखील केले जात आहेत की ईशाचे पती भरत तख्तानीसोबत मतभेद आहेत आणि त्यामुळे दोघे आता एकत्र राहत नाहीत.
मात्र, ईशा देओल आणि भरत तख्तानी यांच्याकडून या अफवांवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
एका यूजरने हे Reddit वर शेअर केले आहे. त्यानुसार ईशा तिच्या पतीपासून विभक्त झाली आहे.
यूजरने दावा केला आहे की ईशाने तिच्या पतीसोबतचे फोटो बरेच दिवस सोशल मीडियावर शेअर केले नाहीत.
दोघेही सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसले नाहीत. ईशा कोणत्याही फंक्शनला तिची आई हेमा मालिनी यांच्यासोबत आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.