अभिनेत्री रिद्धिमा पंडित खरचं आहे का 'या' क्रिकेटरच्या प्रेमात?

Anuradha Vipat

अभिनेत्री रिद्धिमा पंडित

अभिनेत्री रिद्धिमा पंडितने बऱ्याच हिट मालिकांमध्ये काम करून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.

actress Riddhima Pandit

चर्चेत

गेल्या काही दिवसांपासून रिद्धिमा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.

actress Riddhima Pandit

नाव

रिद्धिमाचं नाव क्रिकेटर शुभमन गिलशी जोडलं जात आहे

actress Riddhima Pandit

व्यक्त

आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रिद्धिमा शुभमनविषयी मोकळेपणे व्यक्त झाली आहे

actress Riddhima Pandit

इच्छा

रिद्धिमाने शुभमनला भेटण्याचीही इच्छा बोलून दाखवली आहे.

actress Riddhima Pandit

डेट

मुलाखतीत रिद्धिमाला विचारलं गेलं की ती खरंच शुभमनला डेट करतेय का?

actress Riddhima Pandit

तर गोष्ट वेगळी...

त्यावर उत्तर देत ती म्हणाली, “नाही, मी त्याला ओळखतसुद्धा नाही. मात्र मला त्याला एकदा नक्की भेटायचं आहे. जर मी त्याला डेट करत असती तर गोष्ट वेगळी असती.

actress Riddhima Pandit

सोनाक्षी सिन्हाने सांगितली झहीर इक्बालबरोबर लग्न करण्याच्या निर्णयावर वडिल शत्रुघ्न सिन्हा यांची प्रतिक्रिया

येथे क्लिक करा