खरच बियर किडनी स्टोन वर लाभदायक आहे का?

Anuradha Vipat

किडनी स्टोनचा धोका 41% कमी

काही संशोधनात असे दिसून आले आहे की बिअरमुळे किडनी स्टोनचा धोका 41% कमी होतो

beer beneficial for kidney stones

जास्त लघवी होते

कारण बिअर पिल्याने जास्त लघवी होते.

beer beneficial for kidney stones

किडनीवर दाब

त्यामुळे किडनीवर दाब पडतो आणि स्टोनचे तुकडे होतात आणि लघवीसोबत बाहेर पडतात.

beer beneficial for kidney stones

दगड निघून जाण्यास फायदा

त्यामुळे याचे नियमित सेवन केल्यास लहान आकाराचे दगड निघून जाण्यास फायदा होतो

beer beneficial for kidney stones

डॉक्टरांच्या मते

परंतु डॉक्टरांच्या मते, किडनी स्टोनच्या रुग्णांनी बिअर पिऊ नये.

beer beneficial for kidney stones

पुन्हा पुन्हा लघवी

बिअर प्यायल्याने लघवी झपाट्याने तयार होते आणि पुन्हा पुन्हा लघवीसाठी जावे लागते.

beer beneficial for kidney stones

केवळ एक गैरसमज

अशा परिस्थितीत, लोकांना वाटते की दगड बाहेर पडत आहे, परंतु हा केवळ एक गैरसमज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

beer beneficial for kidney stones