'बिग बॉस मराठी ५'च्या घरातील स्पर्धक अंकिता वालावलकरचे लग्न झाले आहे का?

Anuradha Vipat

रिअॅलिटी शो

बिग बॉस मराठी' सिझन पाच हा रिअॅलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे

Ankita Valawalkar

सूत्रसंचालन

या शोचं अभिनेता रितेश देशमुख सूत्रसंचालन करताना दिसत आहे.

Ankita Valawalkar

सहभागी

या शोमध्ये यावेळी  सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर अंकिता वालावलकर सहभागी झाली आहे

Ankita Valawalkar

 फॉलोअर्स

इन्स्टाग्रामवर अंकिताचे जवळपास ६ लाख फॉलोअर्स आहेत

Ankita Valawalkar

लग्न

अनेकांनी अंकिताचे लग्न झाले असे अंदाज लावले आहेत. पण अंकिताचे लग्न झालेले नाही.

Ankita Valawalkar

विरोध

अंकिताने वयाच्या १६व्या वर्षी बॉयफ्रेंडसाठी घर सोडले होते. घरातल्यांचा विरोध असूनही ती बॉयफ्रेंडच्या आईसोबत राहात होती.

Ankita Valawalkar

निर्णय

पण तिचा बॉयफ्रेंड सतत तिला मारहाण करायचा. त्यानंतर दोन वर्षांनंतर अंकिताने पुन्हा आई आणि वडिलांकडे जाण्याचा निर्णय घेतला.

Ankita Valawalkar

यामुळे सोनाक्षी सिन्हाने लग्नात नेसली होती आईची साडी

येथे क्लिक करा