Saisimran Ghashi
सतत डोकं दुखणं हे सामान्यही असू शकते किंवा एखाद्या गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं.
सततच्या डोकं दुखण्याचं एक सामान्य कारण, जी अत्यंत तीव्र वेदना आणि उलटीसह येऊ शकते.
सायनसच्या संक्रमणामुळे नाक, डोळे, आणि डोकं दुखू शकतं, विशेषतः सकाळच्या वेळी.
डोकं दुखणं जर सतत वाढत असेल तर ब्रेन ट्युमरचं एक संभाव्य कारण असू शकतं.
शरीरातील पाण्याची कमतरता झाल्यास डोकं दुखण्याची शक्यता वाढते.
जास्त वेळ स्क्रीन पाहिल्याने किंवा डोळ्यांमध्ये ताण आल्याने डोकं दुखू शकतं.
जास्त तणावामुळे डोकं दुखण्याची समस्या अनेकांना जाणवते.
ही केवळ सामान्य माहिती आहे आम्ही याची पुष्टी करत नाही. जर सतत तुमचे डोके दुखत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.