Saisimran Ghashi
काजू हे प्रथिने, फायबर आणि विविध पोषक तत्त्वांनी युक्त असे पौष्टिक ड्रायफ्रूट आहे.
काजूमध्ये हेल्दी फॅट्स असतात, पण जास्त प्रमाणात खाणे कधीकधी हानीकारक ठरू शकते.
अधिक काजू खाल्ल्यास रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका वाढतो.
जास्त काजू खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे हार्ट अटॅकची शक्यता वाढू शकतो.
मर्यादेत काजू खाल्ल्यास हृदयाचे आरोग्य सुधारते व ऊर्जा वाढते.
जास्त प्रमाणात काजू खाल्ल्याने कॅलरीज वाढतात आणि त्यामुळे वजन वाढू शकते.
दररोज ८-१० काजू खाणे पुरेसे आहे.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. तज्ज्ञांच्या मते, काजू मर्यादेत खाल्ल्यासच लाभ होतात; त्यामुळे प्रमाण राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे.