गीता कपूर अजून अविवाहित का?

Anuradha Vipat

गीता कपूर

प्रसिद्ध कोरियोग्राफर गीता कपूरच वय 51 आहे

Geeta Kapoor

अविवाहित

गीता कपूर अजूनही अविवाहित आहे.

Geeta Kapoor

माझी व्यक्ती

नुकत्याचं दिलेल्या मुलाखतीत गीता म्हणाली, माझ्या आयुष्यात माझी व्यक्ती ज्यावेळी यायचं असेल, तेव्हा येईल.

Geeta Kapoor

प्लान

पुढे गीता म्हणाली, लग्नाबद्दल मी विचार करत नाही. लिवइनमध्ये राहण्याचा प्लान मी करु शकते.

Geeta Kapoor

स्पेस

पुढे गीता म्हणाली, मला माझा स्पेस हवा आहे. आज ज्या पद्धतीच जग आहे, जी सेंसिटिविटी आहे. ती गोष्ट कदाचित मला समजणार नाही

Geeta Kapoor

माझ्या आयुष्यात...

पुढे गीता म्हणाली, असं नाहीय की माझ्या आयुष्यात कधी कोण पुरुष नव्हता.

Geeta Kapoor

विश्वास

पुढे गीता म्हणाली, लग्न एक संस्था म्हणून मरतेय. लग्नावर माझा जास्त विश्वास आहे.

Geeta Kapoor

पलक-इब्राहिम मालदीवमध्ये दिसले एकत्र?

येथे क्लिक करा