Anuradha Vipat
आल्याचा चहा टाळूचे आरोग्य राखण्यासाठी मदत करू शकतो
टाळूची जळजळ बहुतेक वेळा डोक्यातील कोंडा आणि सोरायसिस संबंधित असते.
आल्याच्या चहाचे नियमित सेवन केल्याने ही जळजळ कमी होण्यास मदत होते.
आल्याच्या चहाचे सेवन केल्याने ताण कमी होण्यास मदत होते
स्कल्पची पीएच लेव्हल सांभाळून ठेवण्यासाठी आल्याची मदत होते. त्यामुळे केसात कोंडा होण्याची समस्यादेखील खूप कमी होते.
आल्याचा वापर केल्यामुळे डोक्याच्या त्वचेतील रक्ताभिसरणास गती मिळते आणि त्यामुळे केसांचे आरोग्य सुधारते.