स्तनपान करताना चहा पिणे योग्य आहे का?

Anuradha Vipat

कॅफिन पचवू शकत नाही

जेव्हा एखादे मूल दूध पिते तेव्हा त्याचे पोट कॅफिन पचवू शकत नाही.

drink tea while breastfeeding

गॅस्ट्रिक ज्यूस

या वयात लहान मुलांच्या पोटात प्रौढ व्यक्तींप्रमाणे गॅस्ट्रिक ज्यूस म्हणजेच जठराचा रस जास्त तयार होत नाही.

drink tea while breastfeeding

चहा आईसाठी हेल्दी नाही

चॉकलेट, चहा, कोल्ड्रिंक्स, सोडा पिणे स्तनपान करणाऱ्या आईसाठी हेल्दी नाही

drink tea while breastfeeding

चिडचिड आणि झोप

मुलांमध्ये जास्त कॅफीनमुळे चिडचिड आणि झोप येण्यास त्रास होऊ शकतो.

drink tea while breastfeeding

लोहाची पातळी

आईच्या दुधात लोहाची पातळी कमी होऊ शकते.

drink tea while breastfeeding

हिमोग्लोबिनची पातळी

ज्यामुळे बाळामध्ये हिमोग्लोबिनची पातळी कमी होऊ शकते परिणामी अॅनिमिया होऊ शकतो

drink tea while breastfeeding

कॅफीनचे सेवन

स्तनपान करवताना कॅफीनचे जास्तीत जास्त सेवन 200mg प्रतिदिन आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

drink tea while breastfeeding