Anuradha Vipat
अंडरवेअर घालून झोपणे ही आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते.
तुम्ही रात्री झोपताना काय घालता याचा संबंध थेट तुमच्या आरोग्याशी आहे.
अंडरवेअर घालून झोपल्यानं प्रजनन क्षमतेवर वाईट परिणाम होतो
फिट अंडरवेअर घातल्याने शुक्राणूंची संख्या कमी होते.
तसेच टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होऊ लागते.
त्यामुळे पुरुषांमधील वंध्यत्वाची शक्यता वाढते.
कॉटन बॉक्सर रात्री झोपण्यासाठी योग्य आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.