लहान मुलांच्या डोळ्यात काजळ घालणं योग्य कि अयोग्य

Anuradha Vipat

दृष्ट लागू नये यासाठी काजळ

आजही भारतात बऱ्याच कुटुंबांमध्ये लहान बाळांना दृष्ट लागू नये यासाठी काजळ लावलं जातं

dirt in children's eyes

काजळ घालणं अयोग्य 

पण, लहान मुलांच्या नाजूक डोळ्यांमध्ये काजळ घालणं अयोग्य असल्याचं डॉक्टरांचं मत आहे.

dirt in children's eyes

गंभीर परिणाम

वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास नवजात बाळाच्या डोळ्यात काजळ घातल्याने गंभीर परिणाम होऊ शकतात

dirt in children's eyes

डोळ्यांसाठी हानिकारक

काजळ बनवण्यासाठी ५० टक्क्यांहून अधिक लेडचा वापर केला जातो. जे बाळाच्या डोळ्यांसाठी हानिकारक असतात

dirt in children's eyes

जखम

अनेकदा बोटांनी काजळ लावताना मुलांना जखम देखील होऊ शकते.

dirt in children's eyes

डोळ्यात जळजळ

डोळ्यात काजळ लावल्यामुळे रेजनेसचा त्रास होतो. यामुळे खास येणे आणि डोळ्यात जळजळ होण्यासारखी समस्या उद्भवते. 

dirt in children's eyes

रॅशेश

त्वचेवर काजळ लागल्यामुळे मुलांना खाज येऊ शकते किंवा रॅशेश येतात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

dirt in children's eyes