Love Vs Money : नात्यामध्ये प्रेमापेक्षा पैसा मोठा वाटतो?

सकाळ डिजिटल टीम

नात्यामध्ये प्रेमापेक्षा पैसा मोठा वाटतो, हे खरंय का?

Love Vs Money

प्रत्येक नात्यात प्रेम ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे.

Love Vs Money | sakal

पण कधी कधी पैसा की प्रेम यातून एक निवडाला सांगितले, तुम्ही काय निवडाला.

Love Vs Money | sakal

पैशांच्या तणावामुळे अनेक नाते तुटल्याचे आपण दररोज ऐकतो, बघतो.

Love Vs Money | sakal

पैशांमुळे नात्यात ताण वाढतो, कधी कधी याच पैशांमुळे अनेक लोक गुन्हेगार प्रवृत्तीचे होतात.

Love Vs Money | sakal

कधी प्रॉपर्टीसाठी तर कधी हूंड्यासाठी अनेक नात्यात तेढ वाढलेली दिसून येते.

Love Vs Money | sakal

अशा वेळी खरंच नात्यात पैशांपुढे प्रेम मागे पडते का, असा प्रश्न निर्माण होतो.

Love Vs Money | sakal

जवळ पैसा असणे आणि नात्यात प्रेम असणे ही प्रत्येकाची मुलभूत गरज आहे पण आपल्या आयुष्यात आपण कशाला जास्त महत्त्व देतो, हे खूप जास्त गरजेचे आहे.

Love Vs Money | sakal

जेव्हा आपण माणसांपेक्षा पैशाला जास्त महत्त्व देतो, तेव्हा अनेकदा अशा अडचणी समोर येतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Love Vs Money | sakal