Sprouted Potatoes : कोंब आलेले बटाटे खाणं आरोग्यासाठी चांगलं असतं?

सकाळ डिजिटल टीम

अनेक वेळा आपण जास्त प्रमाणात बटाटे बाजारातून आणून घरात तसेच ठेवतो.

जास्त दिवस झाल्याने त्या बटाट्यांना कोंब येतात. पण कोंब आलेले बटाटे खाण खाणं आरोग्यासाठी चांगलं असतं का?

कोंब आलेले बटाटे खाणं आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं

कोंब येणं म्हणजे ती बटाटा एका रासायनिक प्रक्रियेतून जात असल्याचे संकेत असते.

बटाट्याला कोंब फुटल्यानंतर त्यामधील कार्बोहाड्रेट म्हणजेच "स्टार्च" चे (Starch) रूपांतर साखरेत होतं. त्यामुळे बटाटा नरम होतो

बटाट्यामध्ये होणारे हे बदल सोलानिन निर्मितीमुळे होतो. सोलोनिन शरिरासाठी हानिकारक असतो.

कधी कधी बटाटे हिरवे दिसतात पण हिरवे बटाटे खाणे टाळावे त्यामुळे फूड पॉयझनिंग होण्याची शक्यता असते.

बटाट्याला कोंब येऊ नये म्हणून नेहमी थंड खोलीत ठेवा.बटाटा नेहमी सुती कापडाच्या बॅगेत ठेवा.

बटाट्याला कोंब येऊ नये म्हणून बटाटे फ्रीजमध्ये ठेवू नये. कांदा अन् बटाटा कधीही एकत्र ठेवू नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.