Anuradha Vipat
साऊथमधील प्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडा
नुकत्याचं एका मुलाखतीदरम्यान विजयला त्याच्या आणि रश्मिका मंदानाच्या नात्याबद्दल विचारण्यात आला
या प्रश्नावर मात्र विजयने कोणतेही भाष्य केले नाही.
विजय आणि रश्मिका मंदाना यांच्या डेटिंगच्या बातम्याही पसरल्या आहेत
तसेच मुलाखतीत विजयने तो त्याच्या एका सहकलाकाराला डेट केरत असल्याची कबुली दिली.
विजयने म्हटलं, हो, मी माझ्या सहकलाकाराला डेट करत आहे. मी आता 35 वर्षांचा आहे. तुम्हाला वाटतं का की मी अजूनही सिंगल असेन?
विजयने म्हटलं, प्रत्येकालाच कधीतरी लग्न करावं लागतं. अर्थात, ज्याने हा लग्न न करण्याचा निर्णय घेतला असतो त्याला हे लागू होत नाही