टीम इंडियात परतण्यासाठी इशान किशन देवाच्या दारी

Kiran Mahanavar

इशान किशन खुप दिवस झाले टीम इंडियातून बाहेर आहे. नुकत्याच संपलेल्या झिम्बाब्वे दौऱ्यातही त्याला संधी मिळाली नाही.

टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी इशान किशन आता सर्व काही करत आहे.

तो फक्त केवळ मैदानावरच सराव करत नाही तर मैदानाबाहेर देव पुजा पण कर आहे.

अलीकडेच साईबाबा मंदिरतून इशान किशनचे दोन फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये तो साईबाबांची पूजा करताना दिसत आहे.

खुद्द इशान किशनने त्याच्या इंस्टाग्रामवर हे फोटो शेअर केले आहेत.

इशान किशनने मंदिरातील फोटोंना ‘श्रद्धा आणि सबुरी’ असे कॅप्शन दिले आहे.

इशान किशन टीम इंडियामध्ये पुनरागमन करण्यासाठी देशांतर्गत क्रिकेट सुरू होण्याची वाट पाहत आहे.

कारण, तिथे खेळून आणि कामगिरी केल्यानंतरच तो पुन्हा टीम इंडियाचा दरवाजा ठोठावू शकतो.

रोहित श्रीलंकाविरुद्ध वनडे खेळण्याची शक्यता, पण विराट-बुमराहचे काय?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli - Rohit Sharma | X/BCCI
येथे क्लिक करा