ISRO : अशी झाली होती इस्रोची स्थापना

Vaibhav Mane

श्रीहरीकोटा

श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्रावरून हे चांद्रयान अवकाशात झेप घेतली.

विक्रम साराभाई

जगातील सर्वोच्च अंतराळ संशोधन संस्थांमध्ये इस्रोचाही क्रमांक लागतो. याच श्रेय जातं, ते म्हणजे विक्रम साराभाई यांना 

ISRO | Sakal

अहमदाबाद

त्यांचे कर्तृत्व आणि योगदान आजही देशाला अभिमानास्पद आहे. त्यांचा जन्म १२ ऑगस्ट १९१९ रोजी अहमदाबाद येथे एका उद्योगपती कुटुंबात झाला.

ISRO | Sakal

केंब्रिज

केंब्रिज विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर विक्रम भारतात आले. येथे त्यांना भौतिक शास्त्रज्ञ सर सीव्ही रमण यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वकिरणांवरील त्यांचा पहिला संशोधन प्रकल्प सुरू करायचा होता.

ISRO | Sakal

होमी जहांगीर भाभा

साराभाईंच्या प्रत्येक कर्तृत्वासोबत होमी जहांगीर भाभा यांच्या योगदानाचाही समावेश असल्याचे दिसते. दोघांनी मिळून भारताला विज्ञानाच्या जगात अव्वल स्थानावर नेण्याचे स्वप्न तर पाहिलेच पण ते पूर्णही केले.

विमान अपघाती निधन

डॉ. होमी जे. भाभा यांच्या विमान अपघाती निधनानंतर १९६६ मध्ये विक्रम साराभाई यांनी अणुऊर्जा विभागाचे अध्यक्षपद स्वीकारले

ISRO | Sakal

पं. जवाहरलाल नेहरू

इस्रोच्या स्थापनेसाठी तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचे मन वळवण्यात होमी जहांगीर भाभा यांचे मोठे योगदान होते.

ISRO | Sakal

क्षेपणास्त्र स्पुटिक

विक्रम साराभाई यांनी रशियन क्षेपणास्त्र स्पुटिकच्या प्रक्षेपणानंतर भारतात अंतराळ कार्यक्रम स्थापित करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची स्थापना केली. साराभाईंच्या प्रयत्नांमुळे १९६९ मध्ये भारताच्या इस्रोची स्थापना झाली.

ISRO | Sakal

SITE

१९६६ मध्ये त्यांनी गुजरातमधील एका गावात नासाच्या मदतीने सॅटेलाइट इंस्ट्रक्शनल टेलिव्हिजन प्रयोग (SITE) केला. हे १९७५ मध्ये लाँच करण्यात आले होते, त्यानंतर दूरदर्शन ग्रामीण भागात पोहोचू शकले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISRO | Sakal