हिंदीत पुन्हा काम करायला बरीच वर्षे घेतली...प्रियाने सांगितलं कारण

Anuradha Vipat

अभिनेत्री प्रिया बापट

अभिनेत्री प्रिया बापटने मराठी चित्रपटसृष्टीसोबतच हिंदीत दमदार भूमिका साकारल्या आहेत.

Priya bapat

भूमिका

प्रियाने 'मुन्नाभाई एमबीबीएस' या चित्रपटातील भूमिका साकारली आहे.

Priya bapat

बरीच वर्षे

मात्र त्यानंतर प्रियाने हिंदीत पुन्हा काम करायला बरीच वर्षे घेतली आहेत

Priya bapat

पोस्टद्वारे...

आता यामागचं कारण प्रियाने नुकत्याच एका पोस्टद्वारे सांगितलं आहे.

Priya bapat

विस्फोट

या पोस्टमध्ये प्रियाने लिहिलं आहे की,विस्फोट या माझ्या पहिल्या हिंदी चित्रपटातील ही तारा आहे.

Priya bapat

प्रश्न

पुढे या पोस्टमध्ये प्रियाने लिहिलं आहे की, मुन्नाभाईनंतर मला पुन्हा हिंदीत काम करायला इतकी वर्षे का लागली असा प्रश्न मला प्रत्येकाने विचारला.

Priya bapat

गती

पुढे या पोस्टमध्ये प्रियाने लिहिलं आहे की, प्रामाणिकपणे बोलायचं झाल्यास मी कधीच प्लॅन केला नव्हता. मी माझ्या प्रवासाला त्याच्या गती आणि दिशेनुसार पुढे जाऊ दिलं आणि जेव्हा संधी आली तेव्हा मी ते स्वीकारलं

Priya bapat

प्राजक्ता माळीच्या नव्या सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज

येथे क्लिक करा