विद्युत जामवालवर आली होती सर्कशीत काम करण्याची वेळ

Anuradha Vipat

फिटनेस आणि अॅक्शन

प्रसिद्ध अभिनेता विद्युत जामवाल  त्याच्या फिटनेस आणि अॅक्शनसाठी प्रसिद्ध आहे.

Vidyut Jamwal

कटु आणि वेदनादायी प्रसंग

आता नुकत्याचं दिलेल्या एका मुलाखतीत त्याने एका मुलाखतीत आयुष्यातील कटु आणि वेदनादायी प्रसंग सांगितला आहे.

Vidyut Jamwal

फ्लॉप

विद्युत जामवालचा क्रॅक हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चालला नाही. हा सिनेमा फ्लॉप झाला.

Vidyut Jamwal

हँडल

पुढे मुलाखतीत तो म्हणाला की, आधी आयबी 17 आणि नंतर क्रॅक फ्लॉप झाला. त्यामुळे माझा प्रचंड पैसा बर्बाद झाला. त्यानंतर हे कसं हँडल करायचा हा माझ्यासमोर प्रश्न होता.

सल्ले

आर्थिक नुकसान झाल्यानंतर अनेकांनी सल्ले दिले. ज्यांनी आर्थिक झळ सोसलीय अशा लोकांनी सल्ले देतात किंवा ज्यांना तुमची काळजी वाटते असे मित्र सल्ले देतात. असं पुढे मुलाखतीत तो म्हणाला

फ्रेंच सर्कस

पुढे मुलाखतीत तो म्हणाला, मला या सर्व सल्ल्यांपासून दूर राहायचं होतं. क्रॅक फ्लॉप झाल्यावर मी एक फ्रेंच सर्कस ज्वॉईन केली. काही चांगल्या लोकांसोबत 14 दिवस घालवले

कॉन्टोर्शनिस्ट

मी सर्कशीत अशा लोकांसोबत राहिलो जे कॉन्टोर्शनिस्ट होते अंसही विद्युत पुढे म्हणाला

अखेर संपले तीन वर्षांचे नाते, तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांचे ब्रेकअप

येथे क्लिक करा