ही एक नंबरची कुचकी पोरगी...निक्की आणि अंकितामध्ये पुन्हा वाजलं

Anuradha Vipat

अंतिम आठवडा

बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा अंतिम आठवडा सुरू झाला आहे.

Nikki and Ankita

टास्क

आता निक्कीने तिकीट टू फिनालेचा टास्क जिंकून ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील पहिली फायनलिस्ट ठरली आहे

Nikki and Ankita

राग

निक्कीचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. यामध्ये जेवणावरून निक्की अंकितावर रागवल्याचं पाहायला मिळत आहे.

Nikki and Ankita

फिल्प

यासंदर्भात निक्की जान्हवीशी बोलताना दिसत आहे. ती जान्हवीला म्हणते,अंकिताने इतकं मोठं फिल्प मारलंय ना.

Nikki and Ankita

स्टँड

पुढे निक्की जान्हवीला म्हणते, जेव्हा आर्याचं जेवण मी अडवलं होतं, तेव्हा सर मला ओरडले होते. यावेळेस अंकिताने स्टँड घेतला होता. जे बरोबर होतं.

Nikki and Ankita

अन्न...

पुढे निक्की म्हणाली, अन्न न विचारण म्हणजे तिने अन्न बनवलं नाही. मग तिने कशाला नाश्ता करायची ड्युटी घेतली.

Nikki and Ankita

एक नंबरची कुचकी

पुढे निक्की म्हणाली,ही लय कुचकी आहे. ही एक नंबरची कुचकी आहे.

Nikki and Ankita

अरबाज आणि निक्कीच्या नात्यावर पॅडी कांबळेने दिली प्रतिक्रिया

येथे क्लिक करा