जॅकी श्रॉफ यांनी दिला चाळीतील आठवणींना उजाळा

Anuradha Vipat

दिग्गज अभिनेते

जॅकी श्रॉफ हे हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते आहेत

Jackie Shroff

उजाळा

आता एका मुलाखतीत जॅकी श्रॉफ यांनी चाळीतील आठवणींना उजाळा दिला आहे.

Jackie Shroff

कुटुंब

जॅकी श्रॉफ व त्यांचे कुटुंब मुंबईच्या तीन बत्ती चाळीत राहायचे.

Jackie Shroff

आठवण

यावेळी जॅकी श्रॉफ यांनी चाळीतील शौचालयाच्या रांगेत उभं राहावं लागायचं तेव्हाची आठवण सांगितली आहे

Jackie Shroff

चाळीच्या शौचायलयाबाहेर

जॅकी श्रॉफ म्हणाले की, मला अजुनही ती वर्षे आठवतात जेव्हा मी चाळीच्या शौचायलयाबाहेर रांगेत उभा राहायचो.

Jackie Shroff

तीन शौचालये

पुढे जॅकी श्रॉफ म्हणाले की, तिथे सात लहान-लहान इमारती होत्या आणि त्या इमारतीतील सर्व लोकांसाठी तीन शौचालये होती

Jackie Shroff

आठवण

ही आठवण आजही माझ्या मनात ताजी आहे. कधी कधी मी स्वतःला त्या रांगेत उभा असलेला पाहतो असं जॅकी श्रॉफ म्हणाले आहेत

Jackie Shroff

अनुराधा पौडवाल यांना लता मंगेशकर पुरस्कार जाहीर

येथे क्लिक करा