तुरुंगातून येणाऱ्या गिफ्टबद्दल जॅकलीन फर्नांडिसचं स्पष्टीकरण

Anuradha Vipat

माहिती

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसबद्दल मोठी माहिती समोर येत आहे.

Jacqueline Fernandez

युक्तिवाद

आरोपी सुकेश चंद्रशेखरशी संबंधित 200 कोटी रुपयांच्या खटल्यात जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलाचा युक्तिवाद समोर आला आहे

Jacqueline Fernandez

खासगी फोटो

जॅकलीन आणि सुकेश यांच्यामध्ये प्रेम होतं. त्या दोघांचे खासगी फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

Jacqueline Fernandez

मनी लॉन्ड्रिंगचा एक भाग

रिपोर्टनुसार, सुकेशकडून येणाऱ्या भेटवस्तू मनी लॉन्ड्रिंगचा एक भाग असल्याची कल्पना जॅकलीन हिला नव्हती असा दावा जॅकलीनच्या वकिलांनी केला आहे.

Jacqueline Fernandez

मुख्य स्त्रोत

तसेच जॅकलीनला मिळणाऱ्या भेटवस्तूंचा मुख्य स्त्रोत माहिती नव्हता. या सर्व भेटवस्तू बेकायदेशीर असल्याचं जॅकलीनला माहीत नव्हते असं त्यांनी म्हटलं आहे

Jacqueline Fernandez

आव्हान

मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलीनविरोधात दाखल केलेल्या आरोपपत्राला तिने आव्हान दिले आहे.

Jacqueline Fernandez

आरोपपत्रात

तसेच सुकेश चंद्रशेखरकडून मिळालेल्या भेटवस्तू, गुन्ह्यातील रक्कम आणि त्याच्या गुन्हेगारी कारवायांचा भाग असल्याचे जॅकलीनला माहीत नव्हतं असे आरोपपत्रात म्हटलं आहे.

Jacqueline Fernandez

प्रार्थना बेहेरेचं अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज?

येथे क्लिक करा