सकाळ डिजिटल टीम
केवळ चव वाढवण्यासाठी नाही तर जायफळाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
जायफळ पचनासाठी फायदेशीर आहे.
संधीवात असलेल्या लोकांनी आवर्जून जायफळ खावंं.
मधूमेह असलेल्या लोकांनाही जायफळ खाण्याचा सल्ला दिला जातो.
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीही जायफळ खूप फायदेशीर आहे.
कोलेस्ट्रॉल कंट्रोल ठेवण्यासही जायफळ मदत करतं.
दातांच्या निरोगीपणासाठीही जायफळ खूप जास्त फायद्याचे आहे.
वजन कमी करण्यासही जायफळ फायदेशीर आहे.
जायफळ खूप गरम असतं त्यामुळे उन्हाळ्यात जायफळ खाऊ नये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.