Anuradha Vipat
‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व आता अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे.
आता घरात एक नवीन ड्रामा सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे.
किंमत
शेवटच्या आठवड्यात ‘बिग बॉस’ने घरातील स्पर्धकांना एकमेकांची किंमत ठरवण्याचा एक नवीन टास्क दिला आहे.
यामध्ये ४० हजार म्हणजेच सर्वात कमी किंमतीची पाटी जान्हवीला द्यायचं असं बहुमताने ठरतं आहे
यावर निक्की अभिजीतला प्रश्न विचारत म्हणते, “तू जान्हवीला ४० हजार देणारेस?
यावर अभिजीत माझ्याकडे पर्याय नसल्याचं निक्कीला सांगतो. यानंतर जान्हवी चांगलीच भडकते.
नंतर जान्हवी समोर ठेवलेली ४० हजारांची पाटी फाडून टाकते आणि म्हणते,“या घरात माझी ४० हजार ही किंमत नाहीये आणि मी ही पाटी अजिबात स्वीकारणार नाहीये