Anuradha Vipat
अभिनेत्री जान्हवी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे.
जान्हवी कपूर हिचे चित्रपट एका मागून एक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
जान्हवी कपूर सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते
सध्या जान्हवी कपूर ही तिच्या आगामी उलझ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे.
अशातचं आता तब्येत खराब असल्याने जान्हवी कपूरला थेट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे
सध्या जान्हवी कपूरवर उपचार सुरू आहेत.
रिपोर्टनुसार कालच जान्हवी कपूरची तब्बेत खराब झाली आहे.