लग्नाच्या अफवांवर जान्हवी कपूरने सोडले मौन

Anuradha Vipat

अभिनेत्री जान्हवी कपूर

बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिचा आगामी चित्रपट ‘मिस्टर अँड मिसेस माही’च्या प्रमोशन्समध्ये व्यस्त आहे. 

Janhvi Kapoor

उत्सुकता

जान्हवी कपूर शिखर पहारियाबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याने तिच्या लग्नाची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

Janhvi Kapoor

अफवांबद्दल मौन

जान्हवीने नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत जान्हवीने तिच्या आणि शिखरच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे आणि लग्नाच्या अफवांबद्दल मौन सोडलं आहे.

Janhvi Kapoor

माझं लग्न

जान्हवी कपूर म्हणाली, मी कुठेतरी वाचलं की काही जण म्हणतायत की मी रिलेशनशिपची पुष्टी दिली आहे आणि आता माझं लग्न होणार आहे.

Janhvi Kapoor

माझी परवानगी

पुढे जान्हवी कपूर म्हणाली, ते माझं लग्न याच आठवड्यात लावतायत आणि या सगळ्याला माझी परवानगी नाही”

Janhvi Kapoor

लक्ष

मला सध्या फक्त कामाकडे लक्ष केंद्रित करायचंय”, असंही जान्हवी यावेळी म्हणाली

Janhvi Kapoor

कबुली

काही दिवसांपुर्वी जान्हवीने शिखर पहारियाबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुलीही दिली होती

Janhvi Kapoor

जितेंद्र जोशीची अनुराग कश्यपसाठी खास पोस्ट

येथे क्लिक करा