जान्हवी कपुरचा देसी लूक पाहून श्रीदेवीची झाली आठवण; पाहा फोटो

कार्तिक पुजारी

देवरा

जान्हवी कपूरचा देवरा नावाचा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे

Janhvi Kapoor

प्रोमोशन

या चित्रपटासाठी जान्हवी जोरदार प्रोमोशन करताना दिसत आहे

Janhvi Kapoor

फोटो

जान्हवीने चित्रपटाच्या निमित्ताने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत

Janhvi Kapoor

देसी

जान्हवी या फोटोंमध्ये देसी लूकमध्ये असून तिने निळ्या रंगाची साडी परिधान केली आहे

Janhvi Kapoor

प्रतिक्रिया

जान्हवीचा हे फोटो पाहून अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहेत

Janhvi Kapoor

श्रीदेवी

अनेकांनी हे फोटो पाहून ती तिच्या आईसारखी म्हणजे श्रीदेवीसारखी दिसते असं म्हटलंय

Janhvi Kapoor

शेअर

जान्हवीने शेअर केलेले हे फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत असल्याचं दिसतंय

Janhvi Kapoor

अमृता खानविलकरच्या मोहक अदा

amruta
हे ही वाचा