Janhvi Kapoor: बिजली गिराने मैं हूॅं आयी, कहते है मुझको...!

प्रणाली मोरे

जान्हवी कपूर सोशल मीडियावर नेहमीच ग्लॅमरस फोटो पोस्ट करताना दिसते.

Janhvi Kapoor | Esakal

जान्हवीनं ब्लॅक कलरच्या गाऊनमध्ये काही फोटो शेअर केले आहेत.

Janhvi Kapoor | Esakal

जान्हवी त्या फोटोंमध्ये भलतीच हॉट दिसत आहे.

Janhvi Kapoor | Esakal

फिल्मफेअर साठी आपण तयार झालो आहोत असं जान्हवीनं आपल्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

Janhvi Kapoor | Esakal

जान्हवीच्या या फोटोंवर चाहत्यांनी देखील कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Janhvi Kapoor | Esakal

जान्हवीच्या या फोटोंना पाहून नेटकऱ्यांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या आहेत.

Janhvi Kapoor | Esakal

जान्हवी लवकरच वरुण धवन सोबत 'बवाल' सिनेमात दिसणार आहे. तिचे इतरही काही बिग बजेट सिनेमे रिलीजच्या वाटेवर आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Janhvi Kapoor | Esakal