Anuradha Vipat
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे.
चित्रपटांमुळेच नाही तर जान्हवी कपूर ही तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असते.
जान्हवी कपूर नेहमीच आपल्या फिटनेसकडे लक्ष देते.
जान्हवी जिममध्ये व्यायाम करण्यासोबतच हेल्दी गोष्टी खाण्यावर अधिक भर देते.
आता नुकताच जान्हवी कपूरने तिच्या डाएडबद्दल मोठा खुलासा केला आहे
जान्हवी कपूर सकाळची सुरूवात कोमट पाणी, लिंबू आणि मधाने करते.
प्रोटीन अधिक घेण्यासाठी पनीर आणि चिकनही अधिक खाण्यावर जान्हवी कपूरचा भर असतो