Anuradha Vipat
अभिनेत्री जान्हवी कपूर शिखर पहाडियासोबत लग्न करणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर कायम पाहायला मिळते
जान्हवी आणि शिखर वेळोवेळी आपलं प्रेम व्यक्त करताना दिसतात.
जान्हवी तिच्या प्रोफेशनल लाईफप्रमाणेच पर्सनल लाईफमुळेही खूप चर्चेत असते.
जान्हवी कपूरने एका मुलाखतीत शिखरसोबत लग्न करण्याबाबत सांगितलं की, मी सध्या माझ्या आयुष्यात खूप आनंदी आहे. लग्नाबाबत मला किंवा त्याला सध्या वेळ नाही.
जान्हवी आणि शिखर सध्या रिलेशनमध्ये आहेत
सध्या तरी दोघांचा लग्नाचा कोणताही विचार नसल्याचं जान्हवीने मुलाखतीत स्पष्ट केलं आहे.
अभिनेत्री जान्हवी कपूर सुधांशू सारिया दिग्दर्शिक 'उलझ' या आगामी चित्रपटात झळकणार आहे