Anuradha Vipat
अभिनेत्री जान्हवी कपूर हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे.
जान्हवी कपूर ही गेल्या काही वर्षांपासून शिखर पहाडिया याला डेट करत आहे
आता जान्हवी कपूरने नुकतीचं एक मुलाखत दिली आहे.
या मुलाखतीमध्ये पहिल्यांदाच जान्हवी कपूर आपल्या खासगी आयुष्याबद्दल बोलताना दिसली आहे
जान्हवी कपूर म्हणाली की, महिन्यातून एकदा मी बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप करत असते.
पुढे जान्हवी कपूर म्हणाली की, दोन तीन दिवस बोलायचे नाही आणि रडत बसायचे. परत त्याला सॉरी म्हणत त्याच्याकडे जायचे. विशेष म्हणजे तो सुद्धा ठीक आहे म्हणत परत येतो.
जान्हवी कपूरच्या या विधानाची जोरदार चर्चा होत आहे