मासिक पाळीबाबत जान्हवी कपूरचा मोठा खुलासा

Anuradha Vipat

नाव

जान्हवी कपूर हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे.

Janhvi Kapoor

फॅन फॉलोइंग

जान्हवी कपूरची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

Janhvi Kapoor

प्रेक्षकांच्या भेटीला

जान्हवी कपूरचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत.

Janhvi Kapoor

सक्रिय

जान्हवी कपूर ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते.

Janhvi Kapoor

मुलाखत

जान्हवी कपूरने नुकतीच एक मुलाखत दिली आहे

Janhvi Kapoor

पीरियड्स

या मुलाखतीत जान्हवी कपूर म्हणाली की, ज्यावेळी माझे पीरियड्स सुरू झाले. त्यावेळी मी दर महिन्याला ब्रेकअप करत असते.

Janhvi Kapoor

ओकेमध्ये...

पुढे जान्हवी कपूर म्हणाली की, महिन्यात ज्यावेळी मला पीरियड्स यायचे त्याचवेळी मी समोरच्या व्यक्तीसोबत ब्रेकअप करत होते. सुरूवातीला तो व्यक्ती मी सतत ब्रेकअप करत असल्याने हैराण झाला. मात्र त्यानंतर त्याने ओकेमध्ये सर्व गोष्टी घेतल्या.

Janhvi Kapoor

ऐश्वर्या रायने तिच्यामधील आणि अभिषेकमधील मतभेदाबाबत केला खुलासा

येथे क्लिक करा