जान्हवी कपूरची आईच्या जयंतीनिमित्त खास पोस्ट

Anuradha Vipat

जयंती

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचा आज ६१वा जयंती आहे. 

Janhvi Kapoor

दर्शन

यानिमित्त जान्हवी कपूरने तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं आहे

Janhvi Kapoor

जान्हवीसोबत...

यावेळी बॉयफ्रेंड शिखर पहारिया जान्हवीसोबत पाहायला मिळाला.

Janhvi Kapoor

सोशल मीडिया

तिरुपती मंदिराबाहेरील दोघांचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

Janhvi Kapoor

नतमस्तक

या व्हिडीओमध्ये जान्हवी व शिखर एकत्र नतमस्तक होऊन तिरुपती बालजीचे आशीर्वाद घेताना दिसत आहेत.

Janhvi Kapoor

लक्ष

दोघांच्या दाक्षिणात्य लूकने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Janhvi Kapoor

खास पोस्ट

तसेच जान्हवीने सोशल मीडियावर आईच्या जयंतीनिमित्ताने खास पोस्ट देखील शेअर केली आहे. 

Janhvi Kapoor

अरबाज-वैभववर भडकला अभिजीत केळकर

येथे क्लिक करा