Anuradha Vipat
बिग बॉस फेम जान्हवी किल्लेकर सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह असते.
भाऊबीजेच्या निमित्ताने ती पुन्हा एकदा सूरज चव्हाणच्या गावी पोहोचली होती
जान्हवीने सूरजच्या गावी जात त्याच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली आणि त्यांच्याबरोबर वेळ घालवला.
यावेळी जान्हवीसोबत तिचे पती किरण आणि मुलगा इशानही होते.
या भेटीचे सुंदर फोटो शेअर करताना जान्हवीने तेवढीच सुंदर कॅप्शनही लिहीली आहे.
‘तू फक्त एक हाक मार मी कायम तुझ्या सोबत आहे अशा शब्दांत जान्हवीने कॅप्शन लिहीलं आहे
जान्हवीच्या या पोस्टवर लाईक्स, कमेंट्सचा पाऊस पडत आहे