'बिग बॉस मराठी' च्या घरात जान्हवी किल्लेकरला मिळाली मोठी शिक्षा

Anuradha Vipat

सर्वात मोठा धक्का

बिग बॉस मराठीतील भाऊच्या धक्क्यावर सर्वात मोठा धक्का जान्हवी किल्लेकरला बसला आहे  

Janhvi Killekar

तुरुंगात राहण्याची शिक्षा

जान्हवीला बिग बॉसच्या घरातील तुरुंगात राहण्याची शिक्षा मिळाली आहे

Janhvi Killekar

खपवून...

यावेळी हे माझं घर आहे, तुमचं घर नाही. माझ्या घरात मी काहीही खपवून घेणार नाही असंही रितेश देशमुखने जान्हवीला सुनावलं आहे

Janhvi Killekar

फटकारलं

तसेच जान्हवीच्या वर्तवणुकीवर रितेश देशमुखने तिला चांगलचं फटकारलं आहे . 

Janhvi Killekar

माझ्या घरात

पुढे तुम्ही जे तुमच्या घरात करत असाल, पण इथे माझ्या घरात करू नका जान्हवी, असं देखील रितेश देशमुख म्हणाला आहे

Janhvi Killekar

मी बाहेर...

पुढे तुम्ही सर्वांना म्हणताना, मी बाहेर काढीन. जान्हवी मी तुम्हाला बाहेर काढतो असंही यावेळी रितेश देशमुख म्हणाला

Janhvi Killekar

शिक्षा

तुम्ही आजपासून एक आठवडा जेलमध्ये राहणार अशी शिक्षाच रितेशने जान्हवीला सुनावली आहे

Janhvi Killekar

रितेश देशमुखने निक्कीला दिली तुरुंगात टाकण्याची धमकी

येथे क्लिक करा