आणि रडत जान्हवीने आपल्या भावनांना करुन दिली वाट मोकळी

Anuradha Vipat

ग्रँड फिनाले

बिग बॉस सीजन पाचचा ग्रँड फिनाले पार पडला आहे. 

Janhvi Killekar

स्पर्धक

ग्रँड फिनालेमध्ये अभिजीत सावंत, अंकिला वालावलकर, धनंजय पोवार, निक्की तांबोळी, सुरज चव्हाण आणि जान्हवी किल्लेकर हे स्पर्धक होते. 

Janhvi Killekar

घराबाहेर

या ग्रँड फिनालेमधून जान्हवी किल्लेकर 9 लाख घेऊन घराबाहेर पडली आहे.

Janhvi Killekar

टास्क

बिग बॉसच्या ग्रँड फिनालेत एक टास्क पार पडला. यावेळी स्पर्धकांना एक ऑफर देण्यात आली. सर्व स्पर्धकांना गेम सोडण्यासाठी 7 लाख रुपयांची ऑफर देण्यात आली होती. पण सर्व स्पर्धकांनी ती ऑफर नाकारली.

Janhvi Killekar

घराबाहेर

यानंतर बिग बॉसने या टास्कमध्ये आणखी एक ट्विस्ट आणला. बिग बॉसने आणखी 2 लाख रुपये वाढवत जो स्पर्धक पळत जाऊन बझर वाजवेल तो स्पर्धक 9 लाख रुपये घेऊन घराबाहेर पडेल, असं जाहीर करण्यात आलं

Janhvi Killekar

रडण्यामागचं कारण

यानंतर जान्हवी बझरच्या दिशेला गेली आणि रडू लागली. यावेळी रितेश देशमुखने तिला तिच्या रडण्यामागचं कारण विचारलं.

Janhvi Killekar

प्रवास

यावेळी जान्हवी हिने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. आपल्या डोळ्यांसमोर आपला प्रवास आठवत असल्याचं ती म्हणाली

Janhvi Killekar

रितेश देशमुखने का मागितली महाराष्ट्राची माफी?

येथे क्लिक करा