Anuradha Vipat
बिग बॉसमधून बाहेर आल्यावर जान्हवी आता सोशल मीडियावर सक्रीय असते
आता जान्हवी बऱ्याच मुलाखतीसुद्धा देताना दिसत आहे.
आता नुकत्याचं एका दिलेल्या मुलाखतीत ति तिच्या कपड्यांचा लिलाव करणार असल्याचे बोलली आहे
मुलाखतीत जान्हवीला प्रश्न विचारण्यात आला. कधी, कुठल्या दिवशी कोणते कपडे घालायचं ते काही ठरवून गेली होतीस का, काय तयारी होती तुझी ?
यावर जान्हवी म्हणाली, बिग बॉसमध्ये जाण्यासाठी मी 100 कपडे खरेदी केले होते. कोलॅबरेशन वगैरे काहीच नाही.
पुढे जान्हवी म्हणाली, आता माझ्या घरात बघाल ना तर माझं बेडरून असं कपड्यांनी खचाखच भरलंय नुसतं, जागाच नाही.
थोडे दिवसांनी मी आता कपड्यांचा लिलाव करणार आहे, लेके जाओ, लेके जाओ असं करत असं गमतीशीर उत्तर जान्हवीने दिले