Anuradha Vipat
नवऱ्यावर सोशल मीडियातून झालेल्या ट्रोलिंगविषयी जान्हवी किल्लेकरने नाराजी व्यक्त केली आहे.
माझी चूक आहे, मग मला बोला, असं जान्हवी म्हणाली आहे
पुढे जान्हवी म्हणाली की, मला बऱ्याच गोष्टी कळत नाहीत. इडलीवाला समथिंग, काही मीम्सही आले. का एखाद्याच्या लूकवर जावं?
पुढे जान्हवी म्हणाली की, मी माणसाच्या लुकवरून प्रेम नाही करत. तो माणूस किती टॅलेंटेड आहे किंवा तो काय करू शकतो यावरुन मी लोकांना जज करते.
पुढे जान्हवी म्हणाली की, हा माणूस दिसायला खूप सुंदर आहे, खूप हँडसम आहे, म्हणून त्याला बघून मला कधी प्रेम नाही वाटलं
पुढे जान्हवी म्हणाली की, तो व्यक्ती माणूस म्हणून कसा आहे, तो माझ्यासाठी काय करु शकतो, हे बघून मला प्रेम झालंय त्याच्यावर.
ही माझी चॉईस आहे असंही पुढे जान्हवी म्हणाली की,