जान्हवीने सांगितला तिच्याबाबतीत घडलेला 'तो' धक्कादायक प्रकार

Anuradha Vipat

 जान्हवी कपूर

 जान्हवी कपूर अनेकदा स्टारकिड असल्याने नेटकऱ्यांच्या निशाण्यावर येते

Janhvi kapoor

घटना

आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जान्हवीने तिच्याबाबतीतली एक जुनी घटना सांगितली आहे.

Janhvi kapoor

हजेरी

जान्हवीने आईवडिलांसोबत एका कार्यक्रमात हजेरी लावली होती.

Janhvi kapoor

जान्हवीचे फोटो

या कार्यक्रमानंतर जान्हवीचे फोटो थेट एका पॉर्नोग्राफीक साइटवर व्हायरल झाले होते.

Janhvi kapoor

फोटो

पुढे जान्हवी म्हणाली,  माझ्या शाळेतील मुलं ते फोटो पाहून माझ्यावर हसत होते.

Janhvi kapoor

व्यस्त

जान्हवी सध्या तिच्या आगामी ‘मिस्टर अँड मिसेस माही’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

Janhvi kapoor

कान्स फिल्म फेस्टिव्हलहून परत येताच ऐश्वर्यावर होणार सर्जरी

Aishwarya roy | esakal
येथे क्लिक करा