जान्हवीला करायचं आहे कांजिवरम साडी नेसून तिरुपती बालाजी मंदिरात लग्न

Anuradha Vipat

सतत चर्चेत

जान्हवी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे.

डेट

जान्हवी कपूर ही शिखर पहाडिया याला डेट करत आहे.

एका कार्यक्रमात

शिखर पहाडियाच्या नावाचा नेकलेस घालून जान्हवी कपूर ही एका कार्यक्रमात पोहचली होती.

लग्नाबद्दल खुलासा

काही दिवसांपूर्वीच जान्हवी कपूरने मुलाखतीमध्ये तिच्या लग्नाबद्दल खुलासा केला आहे.

लग्न करण्याची इच्छा

या मुलाखतीमध्ये जान्हवी म्हणाली होती की, मला तिरुपती बालाजी मंदिरात लग्न करायचे आहे आणि कांजीवरम साडीत मला लग्न करण्याची इच्छा आहे.

सोशल मीडिया

जान्हवी कपूर ही सोशल मीडियावरही चांगलीच चर्चेत दिसते.

महिलांची बाजू मांडत नोराने केलं मोठं वक्तव्य

येथे क्लिक करा