Anuradha Vipat
बॉलीवूडची अभिनेत्री जान्हवी कपूर अभिनयासह तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असते.
आता अजय देवगणच्या ‘मैदान’च्या स्क्रीनिंगसाठी जान्हवीनं हजेरी लावली होती. त्या दिवशी जान्हवीनं फॉर्मल लूक केला होता.
सफेद ब्लेझर, मॅचिंग पॅन्ट्स आणि मिनिमल ज्वेलरीची निवड करीत जान्हवीनं हा लूक पूर्ण केला. पण, या लूकमध्ये लक्षवेधक ठरला तो म्हणजे जान्हवीचा नेकलेस.
जान्हवीने खास ‘शिकू’च्या नावाचा नेकलेस परिधान केला होता.
जान्हवीच्या नेकलेसमधील हा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
जान्हवीनं हा खास नेकलेस घालून शिखरबरोबरच्या नात्याबद्दलची पुष्टी केली आहे.