'गोविंदा रे गोपाळा'.! कृष्ण जन्माष्टमीनिमित्त अंगणात काढा सुंदर रांगोळ्या

Monika Lonkar –Kumbhar

श्रीकृष्ण जन्माष्टमी

सोमवारी (२६ ऑगस्टला) देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे.

पूजा

श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त श्रीकृष्णाची खास पूजा अर्चना केली जाते.

रांगोळी

भारतीय सण रांगोळीशिवाय अपूर्ण आहेत. आज आम्ही तुम्हाला जन्माष्टमीनिमित्त खास रांगोळी डिझाईन्स दाखवणार आहोत.

बासरीची डिझाईन

मधोमध पानाची डिझाईन काढून त्यावर बासरी काढून तुमच्या आवडीचे रंग भरा.

दहीहंडी स्पेशल रांगोळी

तुम्ही अंगणात किंवा देवघरासमोर अशी दहीहंडी स्पेशल रांगोळी देखील काढू शकता.

मोरपीस रांगोळी

कृष्णाला प्रिय असणाऱ्या मोरपिसाची अशी सुंदर रांगोळी तुम्ही काढू शकता.

गालिचा स्टाईल रांगोळी

पानाफुलांची अशी गालिचा स्टाईल भरगच्च रांगोळी काढून त्यात विविध रंग भरायला विसरू नका.

चमकदार त्वचेसाठी चेहऱ्यावर लावा 'व्हिटॅमिन सी' स्पेशल फेसपॅक

Vitamin C Facepack | esakal
येथे क्लिक करा.