Anuradha Vipat
अभिनेत्री जास्मिन भसीन कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते.
आता नुकताच झालेल्या एका मुलाखतीत जास्मिनने इंटिमेट सीनवर मोठं वक्तव्य केलं आहे.
जास्मिन म्हणाली की , माझ्या अटी पूर्ण होणार नाहीत, तोपर्यंत मी ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार नाही
पुढे जास्मिन म्हणाली की , माझ्या काही मर्यादा आहेत आणि मला त्या ओलांडायच्या नाही.
पुढे जास्मिन म्हणाली की , मला असं काही करायचं आहे जे पाहिल्यानंतर माझ्या आई – वडिलांना लाज वाटणार नाही.
मला असं वाटतं आपल्या भूमिकांबद्दल आपल्याला काळजी घ्यायला हवी असं देखील जास्मिन म्हणाली.
जास्मिन कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.