Anuradha Vipat
जस्मिन भसीनने अली गोनीसाठी पोस्ट शेअर केली आहे
अली गोनीपासून अकरा दिवस झाले जस्मिन भसीन दूर आहे.
जस्मिनने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, आयुष्यात कधीच परत ही वेळ तिला नाही पाहिजे.
अकरा दिवस अली गोनी याच्यापासून दूर राहणे आपल्यासाठी किती जास्त कठीण काम होते हे जस्मिन भसीनने सांगितले.
जस्मिन भसीन म्हणाली की, या अकरा दिवसांमध्ये मी प्रत्येक मिनिट आणि सेकंद अलीला मिस केले आहे
जस्मिन भसीन म्हणाली की, साडे सहा वर्षाच्या काळावधीमध्ये पहिल्यांदाच असे झाले की, मी आणि अली इतके दिवस एकमेकांपासून दूर होतो.
आता जस्मिन भसीन हिची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे.