जस्मिन भसीनला अचानक दिसणे झाले बंद

Anuradha Vipat

मोठा काळ

अभिनेत्री जस्मिन भसीनने मोठा काळ मालिकांमध्ये गाजवला आहे.

Jasmin Bhasin

चर्चेत

जस्मिन भसीन हे नेहमीच चर्चेत असणारे एक नाव आहे.

Jasmin Bhasin

सक्रिय

जस्मिन भसीन सोशल मीडियावर सक्रिय असते

Jasmin Bhasin

फोटो आणि व्हिडीओ

आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करतानाही जस्मिन भसीन दिसते.

Jasmin Bhasin

शोसाठी...

आता जस्मिन भसीन एका शोसाठी दिल्लीला पोहोचली होती

Jasmin Bhasin

लेंस

त्यावेळी तिने डोळ्यांना लेंस घातली होती. ज्यावेळी तिने लेंस घातली, त्यावेळी तिला खूप जास्त त्रास होण्यास सुरूवात झाली.

Jasmin Bhasin

पूर्णपणे...

यामुळे जस्मिन भसीनला दिसणेही पूर्णपणे बंद झाले होते.

Jasmin Bhasin

आणि रकुल प्रीत सिंह तोंडावर पडता पडता वाचली

येथे क्लिक करा