भारताच्या 'या' स्टार क्रिकेटरची पत्नीही करते कोटींची कमाई

Pranali Kodre

ओळखीचा चेहरा

संजना ही त्यांच्या लग्नाच्या आधीपासूनच अनेकांसाठी ओळखीचा चेहरा होती. तिने अनेक स्पर्धांमध्ये स्पोर्ट्स प्रेझेंटर म्हणून काम केले आहे.

Jasprit Bumrah-Sanjana Ganesan | Instagram

प्रेम

विशेष म्हणजे २०१९ वनडे वर्ल्ड कपमध्येच संजना प्रेझेंटर म्हणून काम करत असताना जसप्रीतबरोबर ओळख वाढली आणि त्याचं रुपांतर प्रेमात झालं.

Jasprit Bumrah-Sanjana Ganesan | Instagram

लग्नानंतरही काम

दरम्यान, लग्नानंतरही तिने तिचं काम सुरू ठेवलं आहे.

Sanjana Ganesan | Instagram

शिक्षण

संजनाने पुण्यातून सिम्बॉयसिस इंस्टिट्युटमधून बी.टेकची पदवी घेतली आहे. ती क्रीडा पत्रकार बनण्यापूर्वी आयटी क्षेत्रात काम करत होती.

Sanjana Ganesan | Instagram

स्प्लिटव्हीलामध्येही सहभागी

तिने फेमिना स्टाईल डिवा २०१२ आणि फेमिना मिस इंडिया २०१३ अशा स्पर्धांमध्येही सहभाग घेतला. इतकंच नाही, तर एमटीव्हीच्या प्रसिद्ध स्प्लिटव्हीलामध्येही ती सहभागी झाली होती.

Sanjana Ganesan Jasprit Bumrah traditional Style | sakal

प्रेझेंटर

त्यानंतर तिने स्टार स्पोर्ट्स चॅनेलसाठी प्रेझेंटर म्हणून काम सुरू केले होते.

Sanjana Ganesan | Instagram

नेटवर्थ

अनेक रिपोर्ट्सनुसार ती प्रत्येकी टीव्ही अपेरियन्ससाठी २० ते ४० लाख रुपये घेते. तिचा जवळपास ८ कोटींचा नेटवर्थ आहे.

Jasprit Bumrah Wife Sanjana Ganesan Birthday

इटलीच्या जिमनॅस्टिक कोचच्या सौंदर्यानं वेधलं लक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Claudia Mancinelli The Italian Gymnastics Coach | Instagram
येथे क्लिक करा