जावेद अख्तर यांनी केला त्यांच्या पहिल्या पत्नीबद्दल खुलासा

Anuradha Vipat

चर्चेत

जावेद अख्तर हे कायमच चर्चेत असतात.

Javed Akhtar

खुलासा

जावेद अख्तर यांनी नुकताच त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे

Javed Akhtar

लग्नाबद्दल

आता जावेद अख्तर पहिल्या लग्नाबद्दल बोलताना दिसले आहेत .

Javed Akhtar

लग्न तुटल्याचे कारण

जावेद अख्तर यांनी आपल्या पहिली पत्नी हनी इरानीसोबत लग्न तुटल्याचे कारणही सांगितले आहे.

Javed Akhtar

नाते तुटण्याचे कारण

तसेच पहिल्या पत्नीसोबत नाते तुटण्याचे कारणही आपणच असल्याचे जावेद अख्तर यांनी मान्य केले.

Javed Akhtar

पश्चाताप

जावेद अख्तर हे म्हणाले की, या जगात हनी ही अशी एकमेव व्यक्ती आहे जिच्याबद्दल मला खरोखरच वाईट वाटते आणि तिच्यावरच मी अन्याय केलाय. याचा मला पश्चाताप होतो आहे.

Javed Akhtar

खासगी आयुष्य

जावेद अख्तर यांचे काम आणि त्यांचे खासगी आयुष्य कायमच चर्चेत राहिले आहे.

Javed Akhtar

ऐश्वर्या राय पुन्हा एकदा चर्चेत, पण काय आहे नेमकं कारण?

येथे क्लिक करा