Anuradha Vipat
प्रसिद्ध लेखक जोडी जावेद अख्तर आणि सलीम खान यांच्यावर आधारित ‘अँग्री यंग मेन’ ही डॉक्युमेंटरी सीरीज रिलीज होणार आहे.
याच्या प्रिमिअर सोहळ्याला जावेद अख्तर यांनी सलमान खान लहानपणी कसे होता याबद्दल वक्तव्य केले आहे.
जावेद अख्तर म्हणाले की १९६५ साली जेव्हा पहिल्यांदा मी सलीम साहेबांच्या घरी गेलो होतो. तेव्हा सलमान एक वर्षाचादेखील नव्हता.
पुढे जावेद अख्तर म्हणाले की सलमान आता खूप हँडसम दिसतो
पुढे बोलताना जावेद अख्तर म्हणाले की, सलमान लहान असताना खूप लाजाळू होता. कमी बोलायचा.
अँग्री यंग मेन’ ही डॉक्युमेंटरी वेब सीरीज अमेझॉन प्राइम व्हीडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपल्याला पाहायला मिळणार आहे
ही वेब सीरीज २० ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.