जावेद अख्तर यांची ‘X’ कडे तक्रार

Anuradha Vipat

अकाऊंट हॅक

ज्येष्ठ गीतकार यांचं एक्स अकाऊंट हॅक झालं आहे

Javed Akhtar

पॅरिस ऑलिम्पिक 2024

त्यांच्या एक्स अकाऊंटवरून पॅरिस ऑलिम्पिक 2024 शी संबंधित एक ट्विट करण्यात आलं होतं.

Javed Akhtar

माहिती

आता अख्तर यांनी नव्याने ट्विट करत याबद्दलची माहिती दिली की, ऑलिम्पिकबद्दलचं ट्विट त्यांनी केलं नव्हतं.

Javed Akhtar

तक्रार

याविषयी अख्तर यांनी एक्सकडे तक्रार केली आहे.

Javed Akhtar

अकाऊंट हॅक

जावेद अख्तर यांनी नवीन पोस्ट लिहित म्हटलं आहे की, माझं एक्स अकाऊंट हॅक झालं होतं. जरी त्या ट्विटमुळे कोणाचं काही नुकसान झालं नसलं तरी ते माझ्याकडून केलेलं नाही.

Javed Akhtar

ट्विट

जावेद यांच्या अकाऊंटवरुन सध्या ते ट्विट काढून टाकण्यात आलं आहे.

विजय

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने पहिला विजय पटकावला आहे

'बिग बॉस मराठी’मध्ये पहिल्याचं दिवशी वर्षा उसगांवकर आणि निक्की तांबोळी यांच्यात झालं ‘तू तू मै मै’

येथे क्लिक करा