Chinmay Jagtap
27 ऑगस्ट रोजी जय शहा यांची आयसीसीच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली . अतिशय तरुण वयामध्ये जयशहा यांनी ही कर्तबदारी करून दाखवली
याआधी जय शहा हे बीसीसीआयचे सचिव होते.
मात्र जय शहा यांना नक्की आयसीसी कडून किती पगार मिळेल हे तुम्हाला माहिती आहे का?
बीसीसीआय साठी काम करताना जय शहा यांना कोणताही पगार मिळत नव्हता तर दौऱ्यासाठी भत्ता दिला जात होता
विदेश दौऱ्यासाठी जय शहा यांना एक हजार डॉलर दिले जायचे. तर इतर कामांसाठी देखील भत्ता दिला जायचा
याचबरोबर विविध बैठकांना जाण्यासाठी जय शहा यांना विशेष असा भत्ता देण्यात येत असे.
बीसीसीआय प्रमाणेच आयसीसी देखील कोणताही पगार देत नाही तर त्यांच्या पदाधिकाऱ्यांना भत्ता देते.